रणबीर सोबत सेटवर करतेय ही चिमुरडी धमाल

0

मुंबई- बॉलीवूड अभिनेते रणबीर कपूर सद्य त्याच्या ब्राह्मश्त्र या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. मुंबईत या चित्रपटाची शुटींग सुरु आहे. दरम्यान रणबीर कपूर सोबत शुटींगच्या सेटवर एक चिमुरडी पाहुणी धमाल मस्ती करीत आहे. कोण आहे ही चिमुरडी? रणबीर कपूरची बहीण ऋषिमा कपूर साहनी यांची मुलगी अर्थात रणबीरची भाची ही मामा रणबीर सोबत सेटवर पोहोचली आहे. ती देखील मामाकडून चित्रपटाविषयी धडे घेत आहे.


रणबीर कपूर सध्या मुंबईतील आपल्या ब्रह्मत्रि चित्रपटाच्या दुस-या वेळापत्रकाची शूटिंग करीत आहेत. अयान मुखर्जीची हा चित्रपट आहे. यात बिग-बी अमिताभ बच्चन व आणि अलिआ भट्ट यांची मुख्य भूमिका आहेत.