सध्या माझे चित्रपट आणि अभिनयावर फोकस-रणवीर सिंह

0

नवी दिल्ली- अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्याशी अभेनेते रणवीर सिंह लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. दोघही सध्या रिलेशनमध्ये आहे. दरम्यान अभिनेते रणवीर सिंह यांनी याबाबत खुलासा केला आहे. सध्या माझ्या आयुष्याचे फोकस चित्रपट आणि अभिनयावर असल्याचे सांगितले.

“सध्या मी ज्या चित्रपटांमध्ये करत त्याच्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे. लग्नाबाबत अद्याप विचार केलेला नाही असे रणवीर सिंहने सांगितले. रणबीर कपूर सध्या झोया अख्तरच्या “गुली बॉय”, रोहित शेट्टी यांच्या “सिम्म्बा” आणि कबीर खानच्या “83” वर काम करीत आहे.

बॉलीवूडमध्ये करिअर करणे आणि आपली जागा निश्चित करणे खूप अवघड आहे. काहींना संघर्ष करावा लागतो तर काहींना नशिबाने देखील यात स्थान मिळते असे रणवीर सिंह सांगितले.