लग्न करताय ? बजेट वाढवायला लागणार

जळगाव – इंधनाचे दर वाढले की त्याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसतो ही वस्तुस्थिती आहे. त्याचाच प्रत्यय सध्या जळगाव शहरात येत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून इंधनाचे दर मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. ज्यामुळे लग्नकार्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचे भाव देखील वाढले आहेत. याचा उपाय म्हणून व्यवसायिकांनी वीस ते पंचवीस टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

पावणे दोन वर्षापासून लोक दौंड व मोठे कार्यक्रम बंद असल्यामुळे टेंट व्यवसायावर मोठे संकट आले होते. त्यामुळे आता त्यांचा खर्च परवडत नाहीये. यासाठीच आता व्यवसाय करणे करण्याचे निश्चित केले आहे.