LIVE: रावेर विधानसभा मतदारसंघ: कॉंग्रेसचे शिरीष चौधरी ३ हजारांनी आघाडीवर

0

जळगाव: रावेर मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. यामध्ये पहिल्या फेरीत कॉंग्रेसचे शिरीष चौधरी यांनी आघाडी घेतली आहे. याठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली.

(रावेर मधील अपडेट्ससाठी थोड्या हीच लिंक रिफ्रेश करत रहा.)

दुसऱ्या फेरीनंतर कॉंग्रेसचे शिरीष चौधरी यांनी ३०९४ हजार मतांची आघाडी घेतली आहे.