तर कोहली फक्त फलंदाज म्हणून भारतीय संघात खेळेल

नवी दिल्ली – फलंदाजीवर लक्ष देण्यासाठी आणि कोरुना काळात आलेल्या मानसिक ताण दूर करण्यासाठी विराट कोहली t20 आंतरराष्ट्रीय संघाच्या कर्णधारपदा नंतर भारताचा एक दिवसीय व कसोटी संघाचे कर्णधारपद सोडू शकतो असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं सेना ते मुलाखत देत होते.

 

कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीच्या नेतृत्वात भारताने गेल्या पाच वर्षात अव्वल स्थान पटकावले होते जोपर्यंत तो मानसिकरीत्या शकत नाही तोपर्यंत तो कर्णधारपद सोडणार नाही मात्र भविष्यात फलंदाजीवर अधिक लक्ष देण्यासाठी कोहली नक्की कर्णधारपद सोडेल. असेही यावेळी शास्त्री म्हणाले

कोरोना सारख्या आव्हानात्मक काळामध्ये वेगळ्या करण्याची गरज आहे यामुळे खेळाडूंवर दडपण कमी होते. माझ्यामते अनेक खेळाडू विश्रांती इच्छितात मात्र त्यांना ती मिळत नाही. खेळाडू म्हटलं तर एका ठराविक काळानंतर खेळाडूंना विश्रांती घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.