जामनेर प्रतिनीधी l
जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेच्या इंग्लिश स्कूल जामनेर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले असून एस्.एस्.सी. परीक्षा- मार्च-2023 शाळेचा निकाल 90.55% लागला आहे यात
प्रथम कु. हर्षदा प्रकाश कुमावत प्राप्त गुण 482 – 96.40 टक्के
द्वितीय कु. दिक्षा संदीप सूर्यवंशी प्राप्त गुण 481-96.20 टक्के
तृतीय विवेक गोविंद जाधव प्राप्त गुण 479- 95.80 टक्के
90% पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थी 22 गणित विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त विद्यार्थी 2 विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी 165 या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष,सचिव ,सहसचिव सर्व सन्माननिय संचालक मंडळ,जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी यांनी अभिनंदन केले आहे