नवी दिल्ली: केंद्र सरकारने ऐतिहासिक घोषणा केली आहे. कलम ३७० रद्द करण्याची शिफारस संसदेत करण्यात आली आहे. त्यामुळे आता जम्मू-काश्मीरला असलेल्या विशेष राज्याचा दर्जा काढला जाणार आहे. जाणून घेऊया कलम ३७० रद्द झाल्यानंतर काय होणार?
1..जम्मू-काश्मीरसाठी असलेले स्वतंत्र संविधान रद्द होणार
2.विधानसभेचा कार्यकाळ ६ वर्ष बदलून ५ वर्षाचा होणार
3.झेंडा बदलणार
4.जम्मू-काश्मीरला केंद्र शासीत प्रदेशाचा दर्जा