भुसावळ -प्रतिनीधी
शहरातील रनिंग स्टॉप मंडळआज सकाळी ११वाजेला cym ऑफीस येतून वाजेला पारंपारिक वाद्यात मिरवणूक काढून लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला मिरवणुकीत लाल छान पथक व ढोल ताशे यांचा समावेश होता ढोल ताशांचा आनंद घेत मोठ्या भक्तिमय वातावरणात रनिंग स्टॉप कर्मचारी व सुपरवायझर यांनी पाच दिवसाच्या गणपती बाप्पांना निरोप दिला
या मध्ये आर वाय भोळे कॉम खांबायत डी बी महाजन एम एस इंगळे जि एस पाटील कीरण नेमाडे पी एन करसाडे व cymऑफिसचे cos हंसकर व os दुबे
श्री एम जी रावत ccrc (g) यांनी सहभाग घेतला. व गणपती चे विसर्जन व्यवस्थित रीतीने पार केले .