नवी दिल्ली- रुपयाचा विक्रमी तळातील प्रवास दिवसागणिक सुरूच असून डॉलरच्या तुलनेतील रुपयाची घसरण आज बुधवारी ७३. ३३ वर पोहोचली. रुपयाचा ही ऐतिहासिक घसरण ठरली आहे.
रुपयाची होत असलेली घसरण भारतासाठी चिंताजनक बाब आहे. रुपयाचे होत असलेल्या घसरणीमुळे महागाईत वाढ होत आहे. इंधन दरवाढीला देखील हीच बाब कारणीभूत आहे.