भारतीय रुपया पुन्हा घसरला

0

मुंबई- आंतरराष्ट्रीय बाजारातील परिणामामुळे आज पुन्हा एकदा डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाली आहे. निर्यातदारांकडून अमेरिकी डॉलरच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भारतीय रुपया ९ पैशांनी घसरून 73.92 रुपयांवर पोहोचले. काही दिवसांपूर्वी रुपया डॉलरच्या तुलनेत ७५ रुपयाच्या जवळपास पोहोचला होता. त्यानंतर रुपया मजबूत होण्यास सुरु झळ होता पुन्हा रुपया ७३ वर आला होता. मात्र आता पुन्हा घसरण सुरु झाली आहे.