Russia-Ukraine War : रशियाचे ५० जवान ठार

Russia-Ukraine War in Marathi : युक्रेनच्या लष्कराने आपला  Shchastya  प्रांत  पुन्हा आपल्या ताब्यात आला असून रशियाच्या ५० जवानांना ठार केले आहे असा दावा केला आहे. तसंच रशियाचं आणखी एक विमान पाडल्याचंही सांगितलं आहे. याचा अर्थ रशियाची सहा विमानं रशियाने पडली आहेत.

 

अमेरिकेसह युरोप मध्ये पडला तर भोगावे लागतील गंभीर परिणाम भोगावे लागतील असा धमकी वजा इशारा पुतीन यांनी इतर राष्ट्रांना दिला आहे. आता पर्यंत या युद्धात शेकडो नागरीकांचा जीव गेला असल्याची माहिती युक्रेन तर्फे देण्यात अली आहे.

रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केल्यानंतर Russia-Ukraine War युक्रेन रशिया युद्धाला सुरुवात झाली असून युद्धा दरम्यात  युक्रेनने रशियाची पाच लष्करी विमानं आणि हेलिकॉप्टर पाडलं आहे.