मुंबई: वेब सिरीजच्या दुनियेत अतिशय प्रसिद्ध अशी वेब सिरीज म्हणजे सेक्रेड गेम्स. सेक्रेड गेम्सच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांवर राज्य गाजविले. आता दुसरा भाग १५ ऑगस्टला रिलीज होतो आहे. दरम्यान आज सेक्रेड गेम्सचा दुसऱ्या सीजनचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट पासून नेटफ्लिक्सवर सेक्रेड गेम्स-२ दिसणारा आहे.