‘संजू’चा नवीन पोस्टर प्रदर्शित

0

नवी दिल्ली-बॉलीवूड मधील संजूबाबा अर्थात संजय दत्त यांच्या जीवनावर आधारित असलेला संजू हा चित्रपट आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर हा संजय दत्तच्या भूमिकेत आहे तर मुख्य अभिनेत्री म्हणून सोनम कपूर काम करते आहे. दरम्यान या चित्रपटाचा नवीन पोस्टर प्रदर्शित झाला आहे. यात सोनम कपूर व रणबीर कपूर दिसत आहे.