सरदार सरोवरचा फायदा महाराष्ट्रासह चार राज्याला: मोदी

0

केवडिया: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६९वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नर्मदा नदीची पूजा करुन सरदार सरोवराची पाहणी केली. मोदी आता केवडियामध्ये एका जनसभेला संबोधित करत आहेत. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार सरोवराचा गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेशसोबत महाराष्ट्रालाही फायदा होणार असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना त्यांनी पर्यावरणाच्या रक्षण केल्यास विकासाला चालना मिळेल असे सांगितले.