सायना नेहवालचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित

0

हैदराबाद – बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीत सायना नेहवालचा प्रवेश निश्चित झाला आहे. रविवारी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत थायलंडच्या इंतानोन रॅटचानोकचा २१-१८, २१-१६ असा पराभव केला.

उपांत्य फेरीतील प्रवेशाने तिने कांस्यपदक निश्चित झाले आहे. सायना एशियन गेम्सच्या महिला एकेरीत पदक जिंकणाऱ्या पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. यापूर्वी सय्यद मोदी यांनी १९८२ मध्ये पुरुष एकेरीतील कांस्यपदक नावावर केले होते