मुक्ताईनगरात ज्येष्ठ नागरीकांचे उपोषण

0
मुक्ताईनगर- मुक्ताई ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे विविध मागण्यांसाठी मुक्ताईनगर  तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू आहे. या उपोषणाला  शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला. यावेळी तालुकाप्रमुख छोटु भोई, सुनील पाटील, अफसर खान, प्रवीण चौधरी, राजेंद्र हिवराळे, संतोष कोळी, वसंता भलभले, आनंदा ठाकरे व शिवसैनिक उपस्थित होते.