सेन्सेक्स ९५ अंकांनी कोसळले!

0

नवी दिल्ली- जागतिक बाजाराकडून मिळालेल्या संकेतानुसार आणि व्यापार युद्ध वाढल्याने तसेच अमेरिकेकडून ग्लोबल मार्केट से मिले संकेतों और ट्रेड वार बढ़ने के साथ अमेरिका द्वारा रूसची निर्यात बंदी केल्याने आज घरगुती शेअर बाजारात कमजोरी पाहावयास मिळाली. त्यामुळे सेन्सेक्स २६ अंकांनी वाढून ३८ हजार ०५० अंकावर खुलला तर निफ्टी ४ अंकाने वाढून ११ हजार ४७५ अंकावर पोहोचले. परंतू काही मिनिटात बाजारातील पडझडला सुरुवाट झाली. त्यात सेन्सेक्स ९५ अंकांनी खाली आले दरम्यान निफ्टी देखील ११ हजार ४५० अंकाच्या खाली आले.

बँकिंग, फायनान्शियल सर्विसेस, मेटल आणि रियल्टी शेअर कोसळले आहे.