मुंबई- आज आठवड्याच्या सुरुवातीला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक (बीएसई), सेन्सेक्स ३७४ अंकांनी वाढून ३४,६८९.३९ वर गेला. तर निफ्टी १०२.३ अंकांनी वाढून १०,४०५.८५ वर बंद झाला. आज सकाळी ९.३० वाजता सेन्सेक्समध्ये १९ शेअर खरेदी करण्यात आले तर १२ समभागांची विक्री झाली.
अदानी पोर्ट्स २.४४%, एचडीएफसी बँक १.४४%, एसबीआय १.३०%, एचडीएफसी १.१४%, आयटीसी १.१४%, सन फार्मा १.०८%, आयसीआयसीआय बँक ०.९७%, हिरो मोटोकॉर्प ०.९५% शेअर मजबूत