शेअर मार्केटमध्ये घसरण !

0

मुंबई: अर्थसंकल्प सादर झाल्याच्या दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये पडझड सुरूच आहे. आज देखील मुंबईत शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स ३०४ अंकांनी घसरला आहे. ३८०३२.१८ शेअर बाजार उघडला. तर निफ्टीतही १०० अंकाची घसरण पाहण्यास मिळाली.