सेंसेक्समध्ये ऐतिहासिक उसळी; शेअर मार्केटमध्ये तेजी !

0

मुंबई: गेल्या दोन दिवसापासून शेअर मार्केटमध्ये मंदी सुरु होती. आज मात्र शेअर मार्केटमध्ये उत्साह दिसून येत आहे. आज मार्केट सुरु होताच सेंसेक्सने जोरदार उसळी घेतली आहे. सेंसेक्समध्ये ऐतिहासिक उसळी घेतली आहे. 2 हजार अंकांनी वाढले आहे. वाढीसह सेंसेक्स 38 राच्या जवळपास पोहोचले आहे. निफ्टीमध्ये ही आज जोरदार वाढ झाली आहे. निफ्टीत 451.90 अंकाची वाढ होऊन 11,156.70वर पोहोचले आहे.