कुमारस्वामींच्या शपथविधीला शरद पवार उपस्थित राहणार

0

पुणे-कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची उद्या एच.डी.कुमारस्वामी शपथ घेत आहे. या शपथविधीला देशातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे. दरम्यान राष्ट्रावाची कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील शपथ विधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. एच.डी.देवेगौडा यांनी त्यांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे. पवार यांनी हे आमंत्रण स्वीकारले असून ते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे.