शेअर मार्केटमध्ये घसरण; सेन्सेक्स कोसळले !

0

मुंबई: सध्या देशात आर्थिक मंदी सुरु आहे. याचा फटका शेअर मार्केटवर देखील होऊ लागला आहे. आज शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सेंसेक्स 403.37 अंकांनी कोसळून ३६ हजार ७१९ वर पोहोचला आहे.