शिंदे सेना आमदाराचा खोक्का साफ; पोराचे डिपॉझिट जप्त

जळगाव | शिंदे सेनेला मतदारांनी केले चारी मुंड्या चीत! पारोळा बाजार समिती निवडणुकीत शिवसेनेतून फुटून निघालेले, शिंदे सेनेचे आमदार चिमण पाटील यांचा खोक्का साफ; मतदारांचा गद्दारिविरोधात कौल

शिंदे सेना आमदाराच्या पोराचे डिपॉझिट जप्त; 18 च्या 18 जागी महाविकास आघाडीचा झेंडा; राष्ट्रवादीचे माजी आमदार सतीश पाटील यांच्यावर विश्वास दाखवत मतदारांनी गद्दारांना जागा दाखविली; जळगाव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत हाच ट्रेण्ड कायम राहणार, शिवसेनेतून फुटून निघालेल्या शिंदे सेनेच्या पाचही आमदारांचे खोक्के मतदार ओक्केमध्ये साफ करणार!