शिंदखेडा -अल्पसंख्यांक विषयावर निरंतर कार्य करण्याची गरज -निरंजन जैन

        भारतीय जैन संघटनेच्या अल्पसंख्याक  बिषयाचे राष्ट्रीय संयोजक निरंजन जैन म्हणाले,  

जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळून दहा वर्ष झाले, तरी या विषयाची फारशी माहिती लोकांना नाही.या साठी पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी मिळून   निरंतर कार्य करण्याची गरज आहे.निरंजन जैन he श्री  ऑल इंडिया श्वेतांबर  स्थानकवासी जैन कॉन्फ्रेंस, दिल्ली द्वारा आयोजित ऑनलाइन झूम मीटिंगमधे बोलत होते.

जैन कॉन्फ्रेंस चे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदमल छल्लानी, अल्पसंख्यक विषयचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र ओसवाल,राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप भंडारी, महिला अध्यक्ष डॉ.शिल्पा पामेचा सहित बीजेएस अल्पसंख्यक विषयाचे  महाराष्ट्र राज्य प्रमुख प्रा. चंद्रकांत डागा सहित 50पदाधिकारी उपस्थित होते.

निरंजन जैन पुढे म्हणाले, जैन समाजात  30%परिवार दारिद्र्य रेषेजवळ किंवा खाली आहेत. त्यांच्यापर्यंत योजनाचे लाभ पोहचण्यासाठी,  अवरनेस व ऑनलाइन फॉर्म भरने या दोन  प्रकारचे  रिसोर्स पर्सन तयार करावे लागतील.संविधानात मे मायनॉरिटीजला जे धार्मिक अधिकार मिळाले आहेत,इकॉनामी  विकर सेक्शन खाली नोकरीत  10टक्के आरक्षण तसेच स्कॉलरशिप.आदींची माहिती समाजाला दिली पाहिजे.समजाने ती गरजुंन पर्यँत पहोचवणे व त्याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे.डॉ.शिल्पा पामेचा यांनी आभार मानले.