सेनेकडून ठाणेकरांची फसवणूक- आमदार जितेंद्र आव्हाड

0

मुंबई- ठाणे महानगरपालिकेच्या करत गेल्या तीन वर्षात ३० टक्के वाढ करण्यात आली आहे. सेनेने कारच्या दरात कपात करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात कर कपात न करता उलट वाढतच असल्याने शिवसेनेकडून ठाणेकरांची फसवणूक झाली असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. आमदार आव्हाड यांनी ठाण्यात विविध ठिकाणी पत्रके लावून सेनेने ठाणेकरांची फसवणूक केली असल्याचे प्रचार प्रसार करीत आहे. त्यांनी त्याच्या ट्वीटरच्या माध्यमातून सेनेवर टीका केली आहे.