अहमदनगर – कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या अवैद्य बायोडीजल तस्करीच्या रॅकेटमध्ये शिवसेना शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक दिलीप सातपुते यांचा सहभाग असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.
22 ऑक्टोबर रोजी पुरवठा विभाग व पोलिसांनी खेडेगाव बायपास जवळ छापा टाकून बायोडिझेल कारवाई केली होती यावेळी ५२ लाखांचे सामान मस्त कट झाले होते. नगरमधील तस्कर मुंबई येथील विविध कंपनीकडून बायो डिझेल खरेदी करतात आणि वाहनचालकांना विकतात अशाप्रकारे ही तस्करी चालते.