पुणे । ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ यंदा आयपीएलध्ये पुण्याच्या संघाकडून खेळत आहे. याच पार्श्वभूमीवर स्मिथने नुकतेच अजिंक्य रहाणेसोबत हटके फोटोशुट केले.
या फोटोशुटसाठी स्मिथने पारंपरिक पुणेरी पगडी घातलेला पोशाख परिधान केला आहे. या पोशाखात गोरागोमटा स्मिथ अस्सल पुणेकरासारखा शोभून दिसत आहे.