सोनाक्षी सिन्हा बोल्ड लूकमध्ये

0

पुणे-बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही सध्या बॉलीवूड पासून दूर असल्याची दिसते. 2016 नंतर त्या फेब्रुवारी २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या वेलकम टू न्यूयार्क या कॉमेडी चित्रपटात दिसल्या होत्या. दरम्यान त्यांनी सोशल मिडीयावर बोल्ड फोटो व्हायरल केले आहे. यामध्ये त्या खूप स्टायलीश दिसत आहेत.