सोनमच्या लग्नात येणार नाही करिना कपूर?

0

मुंबई-सैफ अली खान, करिना कपूर खान आणि त्यांचा मुलगा तैमुर लंडन येथे सुट्टीत फिरण्यासाठी जात आहे. दरम्यान ८ में रोजी सोनम कपूरचे लग्न आहे. मात्र या लग्नसोहळ्याला करिना कपूर उपस्थित राहू शकणार नसल्याचे बोलले जात आहे. कपूर खान हे परिवारासह लंडनला जात आहे. त्यामुळे सोनमच्या लग्नाला येणे त्यांचा जवळपास अनिश्चित आहे. सोनम आणि करिना कपूर चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघांनी आगामी काळात येत असलेल्या वीर दी वेडिंग या चित्रपटात सोबत काम केले आहे.