सोनमने लग्नाची मेहंदी लावली

0

मुंबई-बॉलीवूडमधील आघाडीची सिनेतारका सोनम कपूरचे उद्या लग्न आहे. कपूर परिवारात लग्नाची जय्यत तयारी सुरु आहे. सर्व लग्न तयारीत व्यस्त आहे. दरम्यान सोनम कपूरने लग्नाची मेहंदी लावली आहे. हा फोटो व्हायरल होत आहे. यात सोनम हातावर लावलेली मेहंदी दाखवीत आहे.