मुंबई-बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर आज आनंद आहुजा यांच्या सोबत विवाहबद्ध होत आहे. कपूर कुटुंबीय लग्नात व्यस्त आहे. लग्न आज लागणार असल्याने सकाळ पासून लग्न स्थळी मोठी गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.
नवरदेव लग्नाच्या वेशात वावरतांना दिसत आहे.
अनिल कपूर देखील वेगळ्या अंदाजात दिसत आहे.
बॉलीवूड मधील सितारे यावेळी नटून थटून येत आहे.
बॅड स्टॅड बंगला अशा प्रकारे सजविण्यात आले आहे.