लखनऊ : अयोध्यात होणाऱ्या दीपोत्सव महोत्सवात सहभागी होण्यासाठी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती किम जुंग सूक आज संध्याकाळी लखनऊ येणार आहे. दक्षिण कोरियाचे प्रथम नागरिक पहिल्यांदाच अयोध्या येथील दीपोत्सव कार्यक्रमात सहभागी होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या स्वागतासाठी पूर्ण तयारी केली आहे.
दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींसाठी शाही भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री निवासस्थानी भोजाचे आस्वाद घेणार आहे.
ताज हॉटेलमधील ५० खोली येणाऱ्या पाहुण्यांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे. मंगळवारी ते आयोध्याला जाणार आहे.