शहादा : तालुक्यातील प्रकाशा येथील सर्वोदय विद्या मंदिर येथे कार्यरत क्रीडा शिक्षक दिपक सुभाष निकुंभ यांना उत्तर महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन तात्यासाहेब मोतीलालजी फकीरा पाटील
*संस्थेचे व्हाईस चेअरमन* *हिरालालभाई पाटील*
*संस्थे संचालक तथा नंदुरबार जिल्हा परिषद चे माजी सभापती दादासाहेब*
*अभिजीत मोतीलाल पाटील पाटील*
*मुख्याध्यापक एस पी पाटील उपमुख्याध्यापक, डी.टी. चौधरी*
*पर्यवेक्षक सी.जी.पटेल व सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या वतीने क्रीडा शिक्षक दिपक सुभाष निकुंभ यांचे अभिनंदन केले करण्यात येत आहे*