स्वखर्चाने प्रभागात 10 बूथवर प्रत्येकी 5 भिंती रंगविण्यास सुरुवात

भाजपाचा कार्यकर्ता म्हणून केलेला प्रयत्न...देशात पुन्हा मोदी सरकार

युवराज लोणारी मा नगराध्यक्ष भुसावळ यांनी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.बावनकुळे साहेब यांच्या आदेशानुसार आज स्वखर्चाने प्रभागात 10 बूथवर प्रत्येकी 5 भिंती रंगविण्यास सुरुवात करण्यात आली..येत्या लोकसभा निवडणुकीत देशात पुन्हा मोदींचे पर्यायाने भाजपा चे सरकार यावे यासाठीचा हा भाजपाचा कार्यकर्ता म्हणून केलेला प्रयत्न…देशात पुन्हा मोदी सरकार येईल यात शंका नाही…जय श्रीराम…