नवी दिल्ली-मंगळवारी शेयर बाजारात पुन्हा एकदा तेजी पहावयास मिळाली. सर्व इंडेक्स हिरव्या चिन्हावर काम करत असल्याने सेंसेक्स आणि निफ्ती तेजीत उघडले. दरम्यान रुपयाची घसरण कायम राहिली त्यामुळे १५ महिन्यातील सर्वाधिक निच्चांक गाठला आहे. सेंसेक १४२ अंकाच्या उच्चांकाने ३५ हजार ३५० वर पोहोचले तर निफ्टीत ४२ अंकाने वाढ होऊन १० हजार ७५८ वर पोहोचला.