गारबर्डी वनक्षेत्रात वन कर्मचाऱ्यांवर दगडफेक; चार जण जखमी
पोलिसात १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल : अंधाराचा फायदा घेत जप्त केलेले ट्रॅक्टर पळवून नेले
पाल प्रतिनिधी। दिवासींनी वन कर्मचायांवर दोन वेळा केलेल्या आगजनी आहेत. यात १५ विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास राखेर तालुक्यातील पाल परिसरातील गारवडी शिवारात पडली. सविस्तर असे, गारवडी क्षेत्रात मंगळवारी रात्री काही ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरटी करत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. वनविभागाचे गस्ती पथक लागलीच तिथे पोहोचले. ट्रैक्टर करत असताना अंधारात केली. यात वनपाल दीपक रामसिंग, वनरक्षक युवराज मराठे, वनरक्षक राजू बोदल हे तीन जण जखमी झाले. यानंतर ट्रैक्टर जन्त करून वनविभागाच्या आयत नेत असताना लोहारा व कुसुंबा गावातील ६० से अंधारात तुफान दगडफेक करीत काता, कुन्हाडी कोयता घेऊन वन कर्मचान्यांना पेराव घातला. अंधाराचा फायदा घेत काही जणांनी जप्त केलेले ट्रैक्टर पळवून नेले. यावेळी झालेल्या झटापटीत वनरक्षक राजू वालांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी कुसुंबा व लोहता ता. रावेर पोलिसात 15 जनान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.