जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्याच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी

0

श्रीनगर: आज जगभरात रमजान ईद साजरी केली जात आहे. दरम्यान ईदच्या सणाला गालबोट लागल्याचा प्रकार घडला आहे. मशीदजवळ तैनात सुरक्षा रक्षकांवर दगडफेक करण्यात आली आहे. त्यानंतर अतिरेकी झाकीर मुसा यांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी करण्यात आली आहे.