वृक्षासन करीत असताना विद्यार्थी इंदिरा गांधी प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय साकेगाव

भुसावळ प्रतिनिधी l

साकेगाव येथिल वाघूर शिक्षण प्रसारक मंडळचे इंदिरा गांधी प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयात ताडासन करीत असताना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सोबत स्वास्थ्य योग च्या संचालिका योगाचार्य प्रांजली प्रसाद, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स पुणे चे प्रशिक्षक योगाचार्य यश आंबेकर यावेळी मुख्याध्यापक जीआर चौधरी, डी आर सपकाळे ,परेश सपकाळे शिक्षक व इतर शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने योगसाधनेचा लाभ घेतला विषेश म्हणजेया मुलांनी या विद्यार्थ्यांनी उन्हात उभे राहून योगा केला.