अभिमानास्पद: सुभेदार अमित पन्हाळ ठरले जागतिक सुवर्णपदकाचे मानकरी

0

नवी दिल्ली: भारतीय लष्कराच्या महार रेजिमेंटचे सुभेदार अमित पन्हाळ यांनी जर्मनीतील कोलोन बॉक्सिंग वर्ल्डकप 2020 मध्ये 52 किलो गटात सुवर्णपदक जिंकले. भारतीय सैन्य दलासाठी आणि समस्त भारतीयांसाठी हा अभिमानाची बाब आहे. (सविस्तर वृत्त)