सुषमा स्वराजांच्या अस्ठीचे गंगेत विसर्जन

0

नवी दिल्ली: माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज याचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्यावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आज त्यांच्या अस्थीचे विसर्जन गंगा नदीत करण्यात आले. त्यांची कन्या बासुरी स्वराज यांनी गंगा नदीत अस्थी विसर्जित केली. यावेळी त्यांचे पती कौशल स्वराज देखील उपस्थित होते.