धुळे गोशाळेत केला वाढदिवस साजरा EditorialDesk Jun 4, 2017 0 धुळे । तालुक्यातील वरखेडे गावाचे शिवसेनेचे शाखा प्रमुख विजय नवल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने धुळ्यांतील पांझरा…
धुळे पान नदीवर बंधार्यांची पायाभरणी EditorialDesk Jun 4, 2017 0 धुळे। तालुक्यातील लामकानी येथील पान नदीवर जलयुक्त शिवार अभियानतून मंजूर करण्यात आलेल्या साठवण बंधारा क्रमांक तीनची…
धुळे नेर येथे स्वाभिमानी संघटनेतर्फे रास्ता रोको EditorialDesk Jun 4, 2017 0 धुळे । तालुक्यातील नेर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने रविवारी 4 रोजी सकाळी 9 वा. सूरत-नागपूर महामार्गावरील…
धुळे विद्यार्थ्यांची ज्ञानमूल्ये शिक्षकांनी जोपासावीत : डॉ.सुभाष भामरे EditorialDesk Jun 4, 2017 0 धुळे। डिजिटल वर्गांमुळे विद्यालये अत्याधुनिक होत आहे. डिजीटल वर्गांमुळे अध्ययन व अध्यापक सुलभ होईल, मुलांची…
धुळे शिवसैनिकांची सरकारविरोधात भूमिका EditorialDesk Jun 3, 2017 0 धुळे। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शेतकरी संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली असली, तर शेतकर्यांमध्ये…
गुन्हे वार्ता दोन लाखासाठी विवाहितेचा छळ ; पतीसह 13 जणांविरूद्ध गुन्हा दाखल EditorialDesk Jun 3, 2017 0 धुळे। प्लॉट घेण्यासाठी माहेरुन 2 लाख रुपये आणत नाही म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करुन तिला मारहाण केल्याची…
गुन्हे वार्ता अवैध्यरित्या जनावरांची वाहतूक करणारी आयशर पकडली EditorialDesk Jun 3, 2017 0 धुळे । ट्रकमध्ये निर्दयतेने कोंबलेल्या गोर्हे आणि बैलांची अप्पर पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने…
गुन्हे वार्ता लग्नाची पत्रिका मैत्रिणींना देण्याच्या बहाण्याने नियोजित वधूचे पलायन…! EditorialDesk Jun 3, 2017 0 धुळे। स्वत:च्या लग्नाच्या पत्रिका मैत्रिणींना देवून येते असे सांगून, लग्न अवघ्या चार दिवसावर असतांना साक्री रोड…
धुळे दुसर्या दिवशी संपाची तीव्रता वाढली EditorialDesk Jun 2, 2017 0 धुळे। दुसर्या दिवशीही जिल्हाभरात कापडणे, नरडाणा, पिंपळनेर येथे शेतकर्यांसह विविध संघटनांनी रास्तारोको करुन…
गुन्हे वार्ता शिक्षकाचे घर फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास EditorialDesk Jun 2, 2017 0 धुळे। शहरातील जळगाव जनता बॅक कॉलनीत रहाणार्या एका शिक्षकाच्या घरी घरफोडी करुन चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला.…