खान्देश मुक्ताईनगरात एसटी बसने दुचाकीला चिरडले : एकाचा जागीच मृत्यू Janshakti Oct 20, 2023 मुक्ताईनगर प्रतिनिधी - बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोटारसायकलिवरील चालकाचे नियंत्रण सुटले. काही कळायच्या आत…