featured नवीन वर्षात एसटी होणार वायफाय! EditorialDesk Dec 20, 2016 0 मुंबई : नवीन वर्षात राज्यातील एसटीच्या सर्व 18 हजार बसमध्ये वाय-फाय बसविण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.