featured येशू जन्मोत्सवासाठी सजले चर्च EditorialDesk Dec 24, 2016 0 भुसावळ : नग शहरात नाताळनिमित्त विविध चर्च रंगरंगोटी तसेच विद्युत रोषणाई करून सजविण्यात आले आहेत.