main news भडगांव तालुक्यासह जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा : महाविकास आघाडीचे मागणी… भरत चौधरी Sep 1, 2023 *भडगांव (प्रतिनिधी)* : महाराष्ट्रात खुपच कमी जेमतेम पेरणी पुरताच पाऊस झाला आहे. एक महिन्यापासून पाऊसच नाही. परिणामी…