Browsing Tag

india vs newzelad test match

भारत वि. न्यूझीलंड कसोटी सामना: पहिल्याच दिवशी पावसाचा खोडा; खेळ थांबला !

वेलिंग्टन: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीच पावसाने खोडा घातला आहे.