खान्देश रोटरी आणि ईनरव्हील रेलसिटी ने केला महादेव घाट स्वच्छ .. भरत चौधरी Sep 29, 2023 काल गणपती विसर्जन झाले पण नदीकाठी गणपती बाप्पाचे काही भाग ,नारळाच्या कुंच्या,केळीचे खांब ,प्रसाद ,अर्धवट जळालेल्या…