जळगाव पाणीपुरवठा विभागातील गैरव्यवहाराची चौकशी अंतीम टप्प्यात EditorialDesk Dec 14, 2016 0 जळगाव : महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील मेंटेनन्स विभागात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.