लेख मोदींची नोटबंदी आणि विरोधकांचे नक्राश्रू! EditorialDesk Dec 18, 2016 0 दीर्घ कालावधीनंतर देशहितासाठी एखादा कठोर निर्णय घेऊन तितक्याच कठोरपणे तो अंमलात आणणारा पंतप्रधान देशाला लाभला आहे.