Browsing Tag

Railway accident

मध्य प्रदेशमध्ये मालवाहू रेल्वेची समोरासमोर धडक; तीन कर्मचारी ठार !

भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये दोन रेल्वे मालगाडीची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे.